PostImage

Today Latest News

Feb. 29, 2024   

PostImage

Prahar Jan Shakti Paksh : उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रहार …


Latur : प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकारांना सांगतांना म्हणाले कि शेतकरी प्रल्हाद कतृ कांबळे त्यांचे पुत्र निलेश कांबळे यांचं शेत मौजी ऊत या ठिकाणी आहे त्यांच्या शेतात सात एकर मध्ये ऊस लवलेला आहे. तो ऊस सगळं वाळून चाललंय निलेश कांबळे यांनी तहसीलदारा कडे हे प्रकरण चालावल लातूर तहसील ने निकाल देल आहे शेतकऱ्याच्या बाजूने त्या समोरच्या वेक्ती ने उप विभागीय अधिकारी यांच्या कडे अपील केली आहे अपील करून सहा महिने झाले हा भ्रष्ट अधिकारी त्या शेतकऱ्यांना न्याय देत नाही रस्ता देत नाही. 

 सात एकर ऊस आहे ऊस सगळं वाळून चालाय. मांजरा साखर कारखान्याने शेतकऱ्याला पत्र काढलाय तुमचा ऊस घेऊन जायचं म्हणून पण रस्ता नसल्यामुळे ऊस जात नाही आहे ऊस सगळं वाळून चालाय.

 आम्ही या अधिकाऱ्याला सहा दिवस झाले आम्ही यांना निवेदन दिले होत कि ते 26 तारखे पर्यंत तुमी तात्काळ शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा जेणे करू या शेतकऱ्यांचा ऊस जाईल. तरी देखील हा भ्रष्ट अधिकारी यांनी आमच्या पत्राची दखल घेतली नाही.

 यांना आम्ही सांगितलं होती कि 26 तारखे पर्यंत रस्ता जर नाही केला तर 27 तारखेला मी स्वतः आणि शेतकरी निलेश कांबळे आपल्या कार्यालया सामोर आंदोलन करणार असं त्यांना पत्र लिहलं होत. तरी यांनी दखल घेतली नाही. म्हणून शेतकऱ्याला घेऊन मी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे. असे प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पत्रकारांना सांगितले 

👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी  या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈